Raksha Bandhan 2022: विधान भवन आवारात महिला पोलिसांसोबत मुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण!
मुख्यमंत्री, उपमुख्यांसोबत नवनिर्वाचित मंत्री देखील उपस्थित होते.
मुंबई मध्ये विधान भवन आवारात महिला पोलिसांसोबत आज मुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. महिला पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांचं औक्षण केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement