CM Ekanth Shinde: नागपूर- अमरावती मार्गावर अपघात पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी थांबवला ताफा, जखमीला घेऊन थेट रुग्णालायत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर- अमरावती मार्गावरून जात होते, त्यावेळी रस्त्यावर एक अपघाताचे चित्र दिसले. मुख्यमंत्रींनी अपघात पाहून ताफा थांबवला.

CM Ekanth Shinde: नागपूर- अमरावती मार्गावर अपघात पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी थांबवला ताफा, जखमीला घेऊन थेट रुग्णालायत
CM Eknath Shinde

CM Ekanth Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर- अमरावती मार्गावरून जात होते, त्यावेळी रस्त्यावर  एक अपघाताचे चित्र दिसले. मुख्यमंत्रींनी अपघात पाहून ताफा थांबवला.एक ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत अपघात झाल्याचे दिसून आले. दुचाकीस्वार या अपघातात अडकलेला होता. आणखी काही जण या अपघातात जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली. अपघातातील जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहचले. उपचार सुरु होई पर्यंत मुख्यमंत्री स्वत: थांबले आणि संपुर्ण व्यवस्था पाहिली. 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2023 08:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).