Climate Change 2023: हवामान बदलाचा सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिकावर परिणाम

सांगली जिल्ह्यातही हा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने फळे आणि भाजीपाला पिकावर थ्रिप्स, मावा, तुडतुडे, करपा, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे.

Indian Farmers | (Photo Credit - Twitter)

जागतिक हवामान बदलाचा परिणाम देशातील पिकांवर मोठ्या प्रमाणार होत आहे. सांगली जिल्ह्यातही हा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने फळे आणि भाजीपाला पिकावर थ्रिप्स, मावा, तुडतुडे, करपा, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे शेतकरी भाजीपाला पिकावर औषध, कीटकनाशक फवारणी करताना मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पिकावर औषध फवारणीचं काम सुरू असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)