आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात काय झालं? अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला तरूण वारकर्याचा व्हिडिओ (Watch Video)
तरूण वारकर्यांना आपबिती सांगताना पोलिसांनी आपल्याला एका खोलीत नेऊन 4 जणांना 20 जणांनी मारल्याचा दावा केला आहे.
आळंदी मधून काल (11 जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होण्याच्या वेळेस काही वारकरी आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयातील काही वायरल व्हिडीओ मध्ये पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान सध्या एका तरूण वारकर्याचा देखील व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने अपाल्यासोबत काय घडलं त्याची आपबिती सांगताना पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहे. एनसीपी नेते अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: आषाढी वारी पालखी मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 5693 पोलिस कर्मचारी तैनात .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement