Kolhapur: शिवाजी स्टेडियमवर दोन तालीम मंडळातील फुटबॉल खेळाडूंमध्ये हाणामारी, Watch Video

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचं चित्र व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Clash between football players (PC - Twitter/@News18lokmat)

Kolhapur: कोल्हापूरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शिवाजी स्टेडियमवर दोन तालीम मंडळातील फुटबॉल खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचं चित्र व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. (वाचा - Posters of Mughal Emperor Aurangzeb: औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्या चौघांवर FIR दाखल, अशा घटना खपवून न घेण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा इशारा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now