City Co-operative Bank Fraud: शिवसेना नेते Anandrao Adsul यांना ईडीचा समन्स; अधिकारी चौकशीसाठी मुंबईच्या निवासस्थानी दाखल

आज सकाळी 7.30 च्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत.

Anandrao Adsul | PC: Twitter/ ANI

City Co-operative Bank Fraud प्रकरणामध्ये शिवसेना नेते Anandrao Adsul यांना ईडीचा समन्स बजावण्यात आला आहे. आज चौकशीसाठी ते मुंबईतील ईडी कार्यालयात हजर  होणार आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement