Electric Vehicles चा वापर वाढून हवा प्रदूषण कमी व्हावे यासाठी धोरण निश्चित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुचना

हवा प्रदूषण कमी व्हावे यासाठी सुधारित धोरण निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परिवहन विभागाबरोबरच्या बैठकीत केली

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा व पर्यायाने वाहनांमुळे होणारे हवा प्रदूषण कमी व्हावे यासाठी सुधारित धोरण निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परिवहन विभागाबरोबरच्या बैठकीत केली. धोरण तयार करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement