Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याकडून मुंबईमधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे केले अनावरण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराणा प्रताप यांच्या घोडेस्वार पुतळ्याचे अनावरण केले.

(Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी महाराणा प्रताप चौक, माझगाव, मुंबई येथे त्यांचा मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराणा प्रताप यांच्या घोडेस्वार पुतळ्याचे अनावरण केले.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement