Sanyukta Maharashtra Smruti Dalan: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नुतनीरणाची पाहनी

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाचे नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Maharashtra Smruti Dalan

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement