CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत साधला ई-संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही मोठ्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत ई-संवाद साधला. ‘ऑक्सिजन स्वावलंबन’मधील प्रोत्साहनांच्या उपयोगाद्वारे या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत तीन-चार आठवड्यात ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढविण्याचे आवाहन केले.

Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement