IGM Hospital In Ichalkaranji: इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावाधानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक

इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक. त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेऊन त्यांची काळजी घेण्याचे दिले निर्देश.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANi)

इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक. त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेऊन त्यांची काळजी घेण्याचे दिले निर्देश.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement