CM Eknath Shinde Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार आणि आमदारांसह अयोध्येला रवाना, Watch Video
एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार आणि आमदारांसह विमानाने अयोध्येला रवाना झाले आहेत.
CM Eknath Shinde Ayodhya Visit: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार आणि आमदारांसह विमानाने अयोध्येला रवाना झाले आहेत. रविवारी (9 एप्रिल) दुपारी 12 वाजता ते रामललाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 50 आमदार, 13 खासदार आणि अनेक नगर सेवक आणि कार्यकर्तेही अयोध्येत पोहोचले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)