Savitribai Phule Jayanti 2025: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट

सातारा मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मघरी भेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.

Savitribai Phule Jayanti 2025: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट
Devendra Fadnavis visited the birthplace of 'Krantijyoti Savitribai Phule । X

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा मधील नायगाव येथे असलेल्या त्यांच्या जन्मघरी पोहचले आहेत. यावेळी त्यांनी सावित्रीबाईंच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, मंत्री आदिती तटकरे देखील होत्या.   दरम्यान सावित्रीबाई फुले या भारतामधील पहिल्या शिक्षिका आहेत. आज त्यांच्यामुळे समाजात स्त्रिया आणि मुलींसाठी शिक्षण घेण्याची कवाडं खुली झाली आहेत. 1955 पासून महाराष्ट्र शासन हा दिवस 'बालिका दिवस' म्हणून साजरा करत आहे. Balika Diwas 2025 HD Images: बालिका दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Photos! 

सातारा मध्ये पोहचले सीएम फडणवीस 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2025 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).