Independence Day 2021: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई विमानतळावर तिरंगी सजावट; See Pics

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिरंगी सजावट करण्यात आली आहे.

Mumbai Airport illuminated in tricolour (Photo Credits: ANI)

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिरंगी सजावट करण्यात आली आहे. पहा फोटोज...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)