Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

वैजापूर तालुक्यातील आंचलगावात कौटुंबिक वादातून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर तिला वाचविण्यासाठी आलेला दोन चिमुकल्याही गंभीररित्या भाजल्या. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्य मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती
Crime (PC- File Image)

Ahmednagar Shocker : छत्रपती संभाजीनगरच्या आंचल गावात महिलेने स्वत: ला पेटवून घेत आत्महत्या केली. मात्र, त्यावेळी आईकडे (mother) धावलेल्या दोन मुलींचा (Two Daughter) आईचा आगीत होरपळीन मृत झाला आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.  कौटुंबिक वादातून (family dispute) महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं. (हेही वाचा :Pune FC Road Holi 2024: होळीच्या निमित्ताने महिला, युवतींवर फेकले पाण्याचे फुगे, पुणे येथील फर्ग्युसन रोडवर तरुणांचे असभ्य वर्तन (Watch Video) )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2024 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).