Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही सिंधूने रचला इतिहास, कांस्यपदक जिंकल्याबद्दल छगन भुजबळ यांच्याकडून कौतूकाचा वर्षाव

या स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकल्याबद्दल संपूर्ण भारतातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

Chhagan Bhujbal | (File Photo)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकल्याबद्दल संपूर्ण भारतातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. यातच महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही पी. व्ही सिंधूचे मनभरून कौतूक केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)