ठाणे: घोडबंदर रोड वर केमिकल टॅंकर उलटला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; Thane Municipal Corporation ची माहिती

ठाण्यात घोडबंदर रोड वर केमिकल टॅंकर उलटला असून घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे.

Thane Road Accident | PC: Twitter/ANI

ठाण्यात घोडबंदर रोड वर केमिकल टॅंकर उलटला असून घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. या प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती Thane Municipal Corporation ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement