Maharashtra BJP chief Chandrakant Patil 4 आमदारांसह चार्टर्ड फ्लाईट सह गुवाहाटीला रवाना

Maharashtra BJP chief Chandrakant Patil 4 आमदारांसह चार्टर्ड फ्लाईट सह गुवाहाटीला रवाना झाले आहे.

चंद्रकांत पाटील ( फोटो सौजन्य- गुगल)

Maharashtra BJP chief Chandrakant Patil 4  आमदारांसह चार्टर्ड फ्लाईट सह गुवाहाटीला रवाना  झाले आहे. महाराष्ट्रातून  ते देखील सुरत आणि सुरत वरून गुवाहाटीला रवाना झाले आहे. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भाजपा ने त्यांच्या आमदारांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे. कोणताही दौरा, परदेशी दौरा टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement