Chandrakant Patil On Kangana Ranaut: स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचा कंगणाला अधिकार नाही, हे पूर्णपणे चुकीचे आहे - चंद्रकांत पाटील
स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचा तिला अधिकार नाही असे म्हटले आहे.
कंगनाने (Kangana Ranaut) काही दिवसापुर्वी एक वादग्रस्त विधान केले होते कि भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती, भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. असे वक्तव्य केल्याने तिच्यावर सगळीकडून जोरदार टिका करण्यात आली होती. पण याच कंगणाच्या वादग्रस्त विधानाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन दर्शविले आहे, पण भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कंगणाचे केलेले विधान हे पुर्णपणे चुकीचे आहे. स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचा तिला अधिकार नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)