Ganapati Festival 2021 Special Trains: मध्य रेल्वे कडून गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन मध्ये उपलब्ध जागांची यादी प्रसिद्ध; इथे पहा सविस्तर
गणेशोत्सवाच्या तोंडावर यंदा कोकणात जाणार्यांची गर्दी पाहून चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे.
मध्य रेल्वे कडून गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन मध्ये उपलब्ध जागांची तारखेनुसार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Central Railway
Ganapati Festival 2021
Ganapati Festival 2021 Special Trains
Ganapati Festival Special Trains
Ganapati Festival Special Trains Availability
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2021
Konkan
Konkan Railway
गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी 2021
गणेशोत्सव विशेष ट्रेन
गणेशोत्सव स्पेशल ट्रेन्स
मध्य रेल्वे