केंद्र सरकारनं कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत माहिती

मागील काही वर्षात आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती वाढली आहे.

रावसाहेब दानवे । PC: DD Sahyadri

केंद्र सरकारनं महाराष्ट्रात कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं आज (23 मार्च) दिवशी  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत माहिती देताना जाहीर केले आहे. मागील काही वर्षात आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती वाढली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement