Chhath Puja Festival 2021: छटपूजा उत्सव साधेपणाने साजरा करा- गृहविभागाचे निर्देश

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement