Kishori Pednekar Death Threat Case: किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्राबद्दल NM Joshi Marg Police Station मध्ये तक्रार दाखल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्राबद्दल NM Joshi Marg Police Station मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: ANI|File)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्राबद्दल NM Joshi Marg Police Station मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी 506(2) आणि 509 कलम अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही तक्रार अनोळखी व्यक्तीबद्दल दाखल करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now