Car on Fire in Mumbai Videos: कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरात कारला आग, आगीत कार जळून खाक; व्हिडिओ व्हायरल
ठाकूर व्हिलेज परिसरात आकुर्ली पुलावर एका कारला भीषण आग लागली. या घटनेत कार जळून खाक झाली आहे.
Car on Fire in Mumbai Videos: मुंबईतील कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात आकुर्ली पुलावर एका कारला रविवारी भीषण आग लागली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशनन दलाच्या जवानांनी आगीला काही वेळातच नियत्रंण केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या आगीत कार संपुर्ण जळून खाक झाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement