Car Caught Fire on Pune-Bengaluru Highway: पुणे-बेंगळुरू महामार्गावर कारला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, Watch Video

पुणे-बेंगळुरू महामार्गावर दरी पुलाजवळ एका कारला आग लागल्याची घटना घडली.

Car Caught Fire (PC - ANI)

Car Caught Fire on Pune-Bengaluru Highway: पुणे-बेंगळुरू महामार्गावर दरी पुलाजवळ एका कारला आग लागल्याची घटना घडली. या अपघात कोणतीही जीवितहानी आणि दुखापत झाली नाही. यासंदर्भात पुणे अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Dhule-Dadar Special Express: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं धुळे-दादर विशेष एक्स्प्रेस रेल्वेचं उद्धाटन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now