Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात NDRF च्या मदतीला श्वानपथक; पहा बचावकार्याची ताजी दृष्य (Watch Video)
आज गडावर श्वानपथकाच्या मदतीने कोणी मातीच्या ढिगार्याखाली अडकला असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात दरड कोसळून आता 30 तासांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सलग दुसर्या दिवशी एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी बचावकार्यात दाखल आहे. आज गडावर श्वानपथकाच्या मदतीने कोणी मातीच्या ढिगार्याखाली अडकला असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने सर्वत्र चिखल झालेल्या या भागात एनडीआरएफ प्रतिकुल परिस्थितीमध्ये मदत करत आहे. नक्की वाचा: Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडीत सलग दुसर्या दिवशी बचावकार्य सुरू; मृतांचा आकडा 16 वर!
पहा ट्वीट
#WATCH | Raigad, Maharashtra: Canine squad carries out search operation in landslide-hit area. https://t.co/ZLiJm36aZ8 pic.twitter.com/xGHghObJEB
— ANI (@ANI) July 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

