Pune Traffic Update: वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रासमोरील मुख्य रस्त्यावर नो पार्किंग

बंडगार्डन पाणी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रासमोरील मुख्य रस्त्यावर नो पार्किंग करण्यात आले आहे. हे नो पार्किंग भरणा केंद्र गेटच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 100 मीटर अंतरावर करण्यात येत आहे.

Massive traffic

बंडगार्डन पाणी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रासमोरील मुख्य रस्त्यावर नो पार्किंग करण्यात आले आहे. हे नो पार्किंग भरणा केंद्र गेटच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 100 मीटर अंतरावर करण्यात येत आहे. पुणे शहर, येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा जसे की, फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका अशा बाबींना नो पार्किंगमधून वगळण्यात आले आहे. प्रशासकीय निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement