Bulli Bai App Case प्रकरणी तीन जणांना अटक, आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता- हेमंत नगराळे

बुल्ली बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विशाल कुमार झा आणि श्वेता सिंह हिच्यासह तिसरा व्यक्ती हा तिचा मित्र आहे.

Hemant Nagrale (Photo Credit: ANI)

बुल्ली बाई अॅप  (Bulli Bai App) प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विशाल कुमार झा आणि श्वेता सिंह हिच्यासह तिसरा व्यक्ती हा तिचा मित्र आहे. या प्रकरणात आखणी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत या लोकांनी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. काही स्थानिक अधिकाऱ्यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली पण त्याची मला वाटते गरज भासणार नाही. साधारणपणे आम्ही दुसऱ्या राज्यात काय प्रकरणे सुरु आहेत याबद्दल बोलत नाहीत असे ही नगराळे यांनी म्हटले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement