Maharashtra Unlock Updates: महाराष्ट्रात 5 टप्प्यांत होणार अनलॉक - विजय वडेट्टीवार
महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पॉझिटीव्हिटी असेल तेथे आता कमी निर्बंध असतील
महाराष्ट्रात 5 टप्प्यांत अनलॉक करण्याचा प्लॅन असल्याची माहिती मदत व पुर्नविकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यातील विविध शहरांमधील पॉझिटीव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्ध संख्या पाहून हा अनलॉक जाहीर केला जाणार आहे.(नक्की वाचा: National Education Policy 2020: नव्या शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर).
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement