Mumbai Senate Elections: मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला होणार; 3 सप्टेंबरला लागणार निकाल
एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार असून 5 जागा खुल्या गटासाठी आणि 5 राखीव आहेत. 18 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 21 ऑगस्टला अर्जांची छाननी होईल.
Mumbai Senate Elections: मुंबई विद्यापीठानं सिनेट ची निवडणूक 10 सप्टेंबरला होणार असून 13 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार असून 5 जागा खुल्या गटासाठी आणि 5 राखीव आहेत. 18 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 21 ऑगस्टला अर्जांची छाननी होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)