PIL Against Thackeray Family: माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या सह त्यांच्या पत्नी, मुलांविरूद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी Bombay High Court मध्ये आज सुनावणी
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेची ईडी, सीबीआय कडून चौकशी व्हावी म्हणून अशी मागणी देखील याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या सह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलं आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांच्याविरूद्ध अवैध मालमत्ता प्रकरणी Bombay High Court मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तेची ईडी, सीबीआय कडून चौकशी व्हावी म्हणून अशी मागणी देखील याचिकेमध्ये करण्यात आली आहे. आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात चौकशी होणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Advertisement
Advertisement
Advertisement