Uddhav Thackeray आणि कुटुंबीयांच्या संपत्तीच्या चौकशीच्या मागणीबाबत Bombay High Court ची पुढील सुनावणी 8 डिसेंबरला!

Uddhav Thackeray आणि कुटुंबीयांच्या संपत्तीच्या चौकशीच्या मागणीबाबत Bombay High Court ची पुढील सुनावणी 8 डिसेंबरला होणार आहे.

Mumbai High Court | (Photo Credit: ANI)

Uddhav Thackeray आणि कुटुंबीयांच्या संपत्तीच्या चौकशीच्या मागणीबाबत Bombay High Court ची पुढील सुनावणी 8 डिसेंबरला होणार आहे. याचिका कर्त्या गौरी भिडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उठवत त्याची सीबीआय, ईडी चौकशी करण्याची मागील केली आहे. मागील आठवड्यातच त्यांना अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement