Elgar Parishad प्रकरणातील आरोपी Honey Babu च्या जामीन याचिकेला Bombay High Court चा विरोध

Elgar Parishad प्रकरणातील आरोपी Honey Babu च्या जामीन याचिकेला Bombay High Court ने नकार दिला आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Elgar Parishad प्रकरणातील आरोपी Honey Babu च्या जामीन याचिकेला Bombay High Court ने नकार दिला आहे. हनी बाबू दिल्ली विश्वविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर आहेत. एल्गार परिषद आणि नक्षलवाद्याशी संबंध असल्याचे आरोप आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)