Prithvi Shaw Selfie Row: Sapna Gill विरूद्धची FIR रद्द करण्याच्या याचिकेवर Bombay High Court ची क्रिकेटर पृथ्वी शॉ सह 11 प्रतिवादींना नोटीस
सोशल मीडीया इंफ्लुएंसर सपना गिल ने तिच्याविरूद्धची FIR रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
मुंबई मध्ये सेल्फी नाकरला म्हणून क्रिकेटर पृथ्वी शॉ ला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोशल मीडीया इंफ्लुएंसर सपना गिल ने तिच्याविरूद्धची FIR रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. Bombay High Court ने सुनावणी दरम्यान आता क्रिकेटर पृथ्वी शॉ सह 11 प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. Prithvi Shaw Controversy: पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, सपना गिलचा विनयभंग केल्याबद्दल फौजदारी तक्रार दाखल .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement