NCP Leader Hasan Mushrif यांच्या अटकेपासून 27 एप्रिल पर्यंत दिलासा; ईडी कडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप

NCP Leader Hasan Mushrif यांच्या अटकेपासून 27 एप्रिल पर्यंत दिलासा देण्यात आला आहे.

Hasan Mushrif । Twitter/ANI

NCP Leader Hasan Mushrif यांच्या अटकेपासून  27 एप्रिल पर्यंत दिलासा देण्यात आला आहे.  ईडी कडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप  करण्यात आल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी  मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यानुसार आता पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement