HC On Rape and DNA Test: अल्पवयीन चुलत बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे की, अल्पवयीन मुलाच्या पोटी झालेल्या डीएनए चाचणीने तो मुलाचा जैविक पिता असण्याची शक्यता नाकारली आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलासा देण्यासाठी योग्य केस असल्याचे म्हटले आहे.
HC On Rape and DNA Test: मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाला जामीन मंजूर केला आहे. याशिवाय न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे की, अल्पवयीन मुलाच्या पोटी झालेल्या डीएनए चाचणीने तो मुलाचा जैविक पिता असण्याची शक्यता नाकारली आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलासा देण्यासाठी योग्य केस असल्याचे म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)