Hasan Mushrif यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; 24 एप्रिल पर्यंत त्यांच्याविरूद्ध ED ला कठोर कारवाई करण्यापासून रोखलं

ED सक्रिय करता यावी याकरिता कायद्याचा गैरवापर करून एफआयआर दाखल करण्यात आल्याचा Hasan Mushrif यांचा दावा आहे.

Hasan Mushrif । Twitter/ANI

Hasan Mushrif  यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरूद्ध ईडी  पुढील सुनावणी,  24 एप्रिल पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू शकत नाही.  त्यांच्याकडून FIR रद्द करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली आहे. दरम्यान मुश्रीफ यांच्याविरुद्ध कोल्हापुरातील मुरगूड पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विवेक कुलकर्णी नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ED सक्रिय करता यावी याकरिता कायद्याचा गैरवापर करून एफआयआर दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement