Adah Sharma visited Lalbaugcha Raja: अदा शर्माने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा हीनं नुकतचं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

Adah Sharma visited Lalbaugcha Raja:

Adah Sharma visited Lalbaugcha Raja:  देशभरात गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी कलाकार मंडळी गणेश मंडळाला जावून भेट देत आहे. गणरायाचे दर्शन घेत आहे. 'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा हीनं नुकतचं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यावेळी तीनं शंख वाजवून गणरायाची पूजा केली. अदा शर्माने लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेतले. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.