BMC Shriganesh Gaurav Award Competition Result 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी आज जाहीर केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे आयोजित श्री गणेश गौरव स्पर्धेचे यंदाचे हे ३३ वे वर्ष होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now