BMC Schools SSC Results 2022: मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये दहावीचा निकाल यंदा 96.74%

महाराष्ट्र राज्यात आज दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल यंदा 96.94% लागला आहे.

मुंबई महानगर पालिकांमध्ये यंदा 10वीचा निकाल 96.74% लागला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती शेअर करताना याचं श्रेय शिक्षणात समान संधी देण्यासाठी काम  करणार्‍या सार्‍यांचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement