C0VID 19 Vaccinations in Mumbai: मुंबईत 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला- महापालिका

कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) अखेर साध्य करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) अखेर साध्य करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)