BMC Election Reservation 2022: मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत इथे पाहा लाईव्ह
राज्यातील मरहापालिका निवडणूक (Municipal Corporation Election Reservation) कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. अशातच राज्यातील जवळपास 14 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Municipal Corporation Election Reservation) सोडत आज (31 मे) पार पडणार आहे. मुंबई शहरातील आरक्षण सोडत आपण इथे लाईव्ह पाहू शकता.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement