BMC Election 2022:बीएमसी निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतील- रामदास आठवले

बीएमसी निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतील असे मला वाटते. अशा परिस्थितीत भाजपने आरपीआयसोबत युती केल्यास आमची सत्ता येण्याची पूर्ण शक्यता आहे. गेल्या वेळीही भाजप-आरपीआय युतीला 82 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या: केंद्रीय मिन रामदास आठवले

Ramdas Athawale (Photo Credit: ANI)

बीएमसी निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतील असे मला वाटते. अशा परिस्थितीत भाजपने आरपीआयसोबत युती केल्यास आमची सत्ता येण्याची पूर्ण शक्यता आहे. गेल्या वेळीही भाजप-आरपीआय युतीला 82 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या: केंद्रीय मिन रामदास आठवले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement