BMC Education Committee Budget 2022-23: बीएमसी चं शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर; इथे पहा थेट अपडेट्स

शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी सक्रे यांच्या उपस्थिती मध्ये सहआयुक्तांनी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

BMC | File Image

बीएमसी मध्ये आज शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी सक्रे यांच्या उपस्थिती मध्ये सहआयुक्तांनी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. हा 3370 कोटींंचा अर्थसंकल्प आहे.

महत्त्वाचे अपडेट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement