BMC Demolishes Film Studios: मढ-मार्वे परिसरातील बेकायदेशीर फिल्म स्टुडिओ मुंबई महापालिकेने पाडला (Watch Video)

मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी (7 एप्रिल) सकाळी मुंबईतील मढ-मार्वे परिसरात "बेकायदेशीरपणे बांधलेले" फिल्म स्टुडिओ पाडले. न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा मालमत्ता जमीनदोस्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. या कारवाईचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement