BMC Covid Scam Case: ईडी च्या रडावर बीएमसीतील 3 जण; IAS officer Sanjeev Jaiswal यांनी मागितला 4 दिवसांचा वेळ

जयस्वाल यांच्यासोबतच Dr Haridas Rathod, Ramakant Biradar यांना देखील ईडी समन्स पाठवून त्यांचं स्टेटमेंट नोंदवून घेणार आहे.

ED

BMC Covid Scam Case मध्ये सध्या बीएमसी मधील अनेक अधिकारी ईडीच्या रडार वर आले अअहे. त्यामध्ये IAS officer Sanjeev Jaiswal यांचा देखील समावेश आहे. 21 जूनला ईडीने छापेमारी केल्यानंतर जयस्वाल यांनी ईडीने त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. मात्र चौकशीसाठी काल जयस्वाल अनुपस्थित राहिले. आता पुन्हा ईडी त्यांना समन्स पाठवणार आहे परंतू त्यांनी 4 दिवसांचा वेळ मागितल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान जयस्वाल यांच्यासोबतच Dr Haridas Rathod, Ramakant Biradar यांना देखील ईडी समन्स पाठवून त्यांचं स्टेटमेंट नोंदवून घेणार आहे. BMC Covid Scam Case: 21 जूनला ईडीने केलेल्या छापेमारी मध्ये 68.65 लाखांची रक्कम, दागिने, एफडी सह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now