BMC Budget 2023 Live Streaming: मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प इथे पहा लाईव्ह! (Watch Video)

मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम पाहणारे डॉ. इक्बाल सिंह चहल मांडणार आहे.

BMC (File Image)

मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम पाहणारे डॉ. इक्बाल सिंह चहल मांडणार आहे. सकाळी 10.30 वाजता पालिका कार्यालयात या अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे. मुंबईकरांना कोणत्या नव्या सोयी-सुविधा मिळणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement