Mucormycosis: 'म्युकरमायकोसीस' रुग्णांच्या उपचारांसाठी पुण्यात 15 बेड्स राखीव- महापौर

पुणे महानगरपालिकेच्या दळवी रूग्णालयात १५ बेड हे म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन तज्ञ डॉक्टरांची सज्जताही ठेवण्यात येत आहे.

Mucormycosis | (File Image)

पुणे महानगरपालिकेच्या दळवी रूग्णालयात १५ बेड हे म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन तज्ञ डॉक्टरांची सज्जताही ठेवण्यात येत आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement