JP Nadda Met CM Eknath Shinde: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट (Watch Video)

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सीटी रवी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक आदी उपस्थित होते. ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली. (हेही वाचा, Uddhav Thackeray on Assembly Speaker: 'वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या', उद्धव ठाकरे यांचे शिंदे-फडणवीस आणि भाजपला थेट आव्हान .)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement