Lata Mangeshkar Memorial: शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे स्मारक उभारा, भाजप आमदार राम कदम यांची मागणी
भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्याची विनंती केली आहे. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

ट्विट
Maharashtra BJP MLA Ram Kadam writes to CM Uddhav Thackeray, requesting a memorial of veteran singer #LataMangeshkar, at Shivaji Park in Mumbai. She was cremated at the park yesterday with full state honours. pic.twitter.com/xkMDIVsJy7
— ANI (@ANI) February 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2022 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).